
पानाला आपण चुना व कात लावत असतो.
चुना हा अल्कली आहे. आणि कातामध्ये टॅनिक हा प्रमुख घटक असतो.
कातातील टॅनिक व चुन्यातील अल्कली यांच्यात क्रिया होते.
पानातली रस आणि तोंडातील लाळ यामुळे सुरवातीला काहीसे तपकिरी रंगाचे द्रव तयार होते.
थोड्या वेळाने त्याचा रंग तांबडा होतो.
परिणामी,
आपले तोंड पान खाल्ल्याने रंगून जाते.
*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*