संगणकात रिफ्रेश चे बटन दाबल्यावर नेमके काय होते?

काही वेळेस काय होतं जर तुम्ही खूप सारे फोल्डर तयार केले असतील तर ते लवकर दिसत नाहीत तेव्हा रिफ्रेश बटन दाबलं कि ते दिसतात.

एखादा शॉर्टकट डेक्सटॉप वर ऍड करता पण ते दिसत नाही तेव्हा रिफ्रेश चा उपायोग होतो.

डेक्सटॉप वरचे आयकॉन रिअलाइन जाण्यासाठी रिफ्रेश बटणाचा उपयोग होतो. बाकी त्याचा काही उपयोग नाही.

जर तुम्हाला वाटत असेल कि रिफ्रेश बाटन दाबल्यावर संगणक फास्ट काम करेल तर मुळात तस काहीच होत नाही.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*