झोपल्यावर ऐकायला का येत नाही?

‍झोपेत जर स्वप्नात तुम्ही खूप मोठ्या मेजवानी वर ताव मारताना पाहिले तर खरच तुमचं पोट भरत का जाग आल्यावर भूक लागलेली असू शकते. 

ही जी cognition अर्थात आकलनाची यंत्रणा आहे ती आपण झोपेत असताना बंद करून ठेवली जाते म्हूणून तुम्ही झोपेत काही ऐकू शकत नाही.

‍कानात जे ध्वनी कंपन जाते त्याला मेंदू एका समजण्या सारख्या सिग्नल मध्ये परिवर्तित करते. आपल्या डोक्यातील ती nerve जी आपल्याला ऐकण्यास मदत करत असते. तो सिग्नल पुढे मेंदूला कळवला जातो आणि मग तो ठरवतो की मला हे आकलन झाले!

‍प्रश्नाचे उत्तर असे आहे की ही जी आकलनाची प्रक्रिया आहे ती झोप लागल्यावर बंद पडते आणि  म्हणून ऐकायला येत नाही!!

‍फक्त सकाळी अलार्म कसा ऐकू येतो याचे उत्तर आहे की आधी त्याच्या आवाजांनी जाग येते आणि मग तो ऐकू येतो. पण जाग आली नाहीतर ऐकू येत नाही.

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*