चीन ने स्वतःचा सुर्य बनवलाय हे खरं आहे का?

चिनी लोक कधी काय करतील, काही सांगता येत नाही…उगाच का त्यांना अजब लोकांचा देश म्हणतात…!! 

चिनी  लोक हा सूर्य कसा तयार करत आहेत ते थोडक्यात पाहू!! 

चीनचा हा सूर्य, नैसर्गिक सूर्यापेक्षा दहा पटीने जास्त ऊर्जा देणारा आहे. 

सूर्याचे तापमान हे 1.5 करोड डिग्री सेल्सिअस आहे, तर चीनच्या कृत्रिम सूर्याचे तापमान 10 करोड डिग्री सेल्सिअस असणार आहे.

 या योजनेचे एक्सपेरिमेंनटल ऍडव्हान्सड सुपरकंडक्टटिंग टोकामक (EAST)" असे नामकरण करण्यात आले आहे.

या मशिनद्वारे याची चाचणी सुरू आहे. मशीन चालू करण्यासाठी दिवसाला 15 लाख रुपये खर्च येतो.

आता याचे फायदे काय आहेत ते पाहू…

सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशामध्ये काही हानिकारक किरणेही असतात, जसे की अतिनील किरणे…

पण कृत्रिम सूर्यापासून मिळणारा प्रकाश हा पूर्णपणे स्वच्छ असेल, शिवाय खराब वातावरणातही हा सूर्य प्रकाश देऊ शकतो असा दावा चीनी संशोधकांनी केला आहे. हा सूर्य 2020 नंतर कार्यान्वित होईल.

याबरोबरच चीनने काही वर्षांपूर्वी कृत्रिम चंद्र बनवणार असल्याचेही सांगितले होते. त्यासाठीही चीनी संशोधक प्रयत्नशील आहेत. हा चंद्र रात्रीच्यावेळी रस्त्यांवर 80 किलोमीटर पर्यंत प्रकाश देऊ शकतो.

चिनी लोकांच्या या भन्नाट संशोधनाने जगाला काही धोका निर्माण होऊ नये म्हणजे झालं!!!

*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*