
एक मच्छर 0.000005 liter रक्त पिऊ शकतो.
माणसाचे शरीरातील रक्त साधारण चार पाच लिटर असते.
ते संपवण्या साठी कमीत कमी दहा लाख मच्छर चावले पाहिजेत.

मादी जास्त जोरात चावते. कारण तिला अंडी देण्यासाठी जास्त प्रोटीन ची गरज असते.
फोड आला की समजून जा मादी जेवण करून गेलेली आहे.
नर जरा कमी चावतो. ते त्यांच्या वजनाच्या दुपट किव्हा तिप्पट रक्त पितात.
चार पाच तासाने त्यांना पून्हा भूक लागते.
*काय मग? कसं वाटलं हे गुपित?*